महत्व Focus चे...!

 

                                        महत्व  Focus चे ....... !


improtance of focus in success
Focus importent factor for success

                              परवा अंगणात काही लहान मुलं खेळत होती. त्यांचे रममाण होऊन खेळणं  पाहुन त्यांच्यात
डोकाऊन गेलो आणि एक धड़ा मिळाला ....! ती मुलं  कागदावर भिंग  धरून तो कागद  सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने पेटवत होती. तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली , भिंग  वारंवार हलवण्याने कागद पेट घेत नव्हता,,,मात्र  काही वेळाने भिंग स्थिर केला एका बिंदुवर.. आणि मग काय,,, कागदाने पेट घेतला...!
                            आपलं ध्येयाचही  तसंच असतं. आपण आपल्या ध्येयावर  सातत्याने  "फोकस" करणं  महत्त्वाचं  ठरत.... ध्येयावर  सर्व लक्ष एकवटणं   खुप गरजेच असत ...आणि तेच आपल्या कृतीसाठी motivation        ठरते  ...  त्यातूनच ठिणगी पडेल आणि ध्येयप्राप्तीची आग लागेल ... शेवटी  मुद्दा हा आहे की  आतून पेटणं  महत्वाचं .. आणि तिथूनच मग सुरु होतो पुढचा टप्पा,,, भारावलेल्या  ध्येयासक्तीचा ...आणि यशप्राप्तीचा .... ! चला तर मग ध्येयासाठी पेटून उठुया ... ! 


# हम होंगे क़ामयाब 
# Zindagirockz4U

Comments

Post a Comment